फाइल व्यवस्थापक एक LineageOS फाइल व्यवस्थापक B kB MB GB %1$s, %2$s डिव्हाइस अवरोधित करा वर्ण डिव्हाइस नामित पाईप डोमेन सॉकेट RO RW होय नाही सर्व खोडून त्या जागी लिहा निवडा <रूट फोल्डर> शोध: %1$s लोड करत आहे... रद्द केले. त्रुटी. मजकूर क्लिपबोर्डला कॉपी करण्यासाठी टॅप करा मजकूर क्लिपबोर्डवर कॉपी केला चेतावणी त्रुटी ऑपरेशनची पुष्टी करा खोडून त्याजागी लिहिण्याची पुष्टी करा हटविण्याची पुष्टी करा स्विचची पुष्टी करा रूट ऍक्सेस मोड चालवण्यात अक्षम. सुरक्षित मोडला बदलत आहे.\n\nहा बदल लागू करायचा? कार्य करण्यासाठी आवश्यक विशेषाधिकार मिळवण्यात अक्षम. रूट ऍक्सेस मोड चालवण्यात अक्षम. सुरक्षित मोडला बदलत आहे. सेटिंग लागू करता येत नाही किंवा संग्रहित करता येत नाही. प्रारंभिक फोल्डर \'%1$s\' अवैध आहे. रूट फोल्डर बदलत आहे. ह्या डिव्हाइसवर रूट उपलब्ध नाही. हे ऑपरेशन पार पाडू शकत नाही. ऑपरेशन यशस्वीपणे पूर्ण झाले. त्रुटी आढळली. ऑपरेशन अपयशी झाले. ऑपरेशनसाठी वाढीव परवानग्या आवश्यक आहेत. रूट ऍक्सेस मोड बदलण्याचा प्रयत्न करा. हे ऑपरेशन अपयशी झाले कारण डिव्हाइसवर स्थान उरले नाही. फाइल किंवा फोल्डर सापडले नाही. ऑपरेशनची आज्ञा सापडली नाही किंवा एक अवैध व्याख्या आहे. वाचा/लिहा अपयश. ऑपरेशनचा वेळ संपला. ऑपरेशन अपयशी झाले. अंतर्गत त्रुटी आली. ऑपरेशन रद्द करता येत नाही. फाइल सिस्टिम फक्त-वाचा आहे. ऑपरेशनचा प्रयत्न करण्यापूर्वी फाइल सिस्टिम माउंट करण्याचा प्रयत्न करा. अवैध आरग्यूमेंट. इनव्होकेशन अपयशी झाले. ऑपरेशनला परवानगी नाही कारण त्यामुळे असातत्यपूर्णता निर्माण होईल. मुक्काम फोल्डर हे स्त्रोताचे उपफोल्डर किंवा स्रोतच असू शकत नाही. बाहेर पडण्यासाठी पुन्हा प्रेस करा. निवडलेल्या प्रकारची फाइल हाताळण्यासाठी कोणतेही अनुप्रयोग नोंदणीकृत नाही. काही फाइल्स आधीच मुक्काम फोल्डरमध्ये अस्तित्वात आहेत.\n\nखोडून त्याजागी लिहायचे? अनुप्रयोगासह क्रिया संलग्न करणे अपयशी झाले. ऑपरेशनला वाढीव विशेषाधिकार आवश्यक आहेत.\n\nतुम्हाला रूट ऍक्सेस मोडमध्ये बदलायचे आहे का? पालक फोल्डर बाह्य संचयन USB संचयन फाइल सिस्टिम माहिती क्रमवारी मोड मांडणी मोड इतर दृश्य पर्याय पूर्ण केले कृती शोधा अधिक पर्याय संग्रह व्हॉल्युम्स जतन करा मुद्रण करा नावाने \u25B2 नावाने \u25BC तारखेने \u25B2 तारखेने \u25BC आकारमानाने \u25B2 आकारमानाने \u25BC प्रकाराने \u25B2 प्रकाराने \u25BC प्रतीके साधे तपशील प्रथम फोल्डर्स दर्शवा लपवलेल्या फाइल्स दर्शवा सिस्टिम फाइल्स दर्शवा symlinks दर्शवा माहिती नाही फाइल सिस्टिमसाठी माहिती उपलब्ध नाही. फाइल सिस्टिम माउंट/अनमाउंट करता येत नाही. फाइल सिस्टिम माउंटिंग ऑपरेशनांना सुरक्षित मोडमध्ये परवानगी नाही. रूट ऍक्सेस मोड बदलण्यासाठी टॅप करा. फाइल सिस्टिम माउंटिंग ऑपरेशन अपयशी झाले. SD कार्ड्ससारख्या काही फाइल सिस्टिम्स माउंट/अनमाउंट करता येत नाहीत कारण त्या फक्त-वाचा फाइल सिस्टिम्स म्हणून बिल्ट-इन असतात. फाइल सिस्टिम माहिती माहिती डिस्क वापर माउंट केलेले: माउंट बिंदू: डिव्हाइस: प्रकार: पर्याय: डंप / पास: आभासी: एकूण: वापरले: मोकळी: सुरक्षित मोडमध्ये परवानगी ऑपरेशनना परवानगी नाही. रूट ऍक्सेस मोड बदलण्यासाठी टॅप करा. मालक बदल ऑपरेशन अपयशी झाले.\n\nसुरक्षेच्या कारणांसाठी, SD कार्ड्ससारख्या, काही फाइल सिस्टिम्स, मालकी बदलण्यास परवानगी देत नाहीत. समूह बदल ऑपरेशन अपयशी झाले.\n\nसुरक्षेच्या कारणांसाठी, SD कार्ड्ससारख्या, काही फाइल सिस्टिम्स, समूह बदलण्यास परवानगी देत नाहीत. परवानग्या बदल ऑपरेशन अपयशी झाले.\n\nसुरक्षेच्या कारणांसाठी, SD कार्ड्ससारख्या, काही फाइल सिस्टिम्स, परवानग्या बदलण्यास परवानगी देत नाहीत. प्रॉपर्टीज माहिती परवानग्या नाव: पालक: प्रकार: श्रेणी: लिंक: आकारमान: सामग्री: ऍक्सेस केलेले: सुधारित: बदललेले: मालक: समूह: इतर: मिडिया स्कॅन वगळा: मिडिया स्कॅनिंग करण्यास परवानगी देण्यात अपयशी मिडिया स्कॅनिंगला प्रतिबंध करण्यात अपयशी हटवा .nomedia निर्देशिका ह्या निर्देशिकेमध्ये .nomedia निर्देशिका आहे.\n\n तुम्हाला ती आणि त्यातील सर्व सामग्री हटवायची आहे का? .nomedia फाइल हटवा ह्या निर्देशिकेमध्ये अ-रिक्त .nomedia फाइल आहे.\n\nतुम्हाला ती हटवायची आहे? इतिहास इतिहास रिक्त आहे. अज्ञान इतिहास घटक. शोध निकाल तुमचा शोध टाईप करा तुमचा शोध बोला शोधताना एक त्रुटी आली. कोणतेही निकाल आढळले नाहीत. कोणतेही निकाल आढळले नाहीत. %2$s मध्ये %1$s <b>अटी:</b> %1$s शोधची पुष्टी करा काही शोध संज्ञांमध्ये कमी संख्येने वर्ण आहेत. वेळ आणि सिस्टिम साधनसंपत्तीमध्ये ऑपरेशन खूपच महाग ठरू शकते.\n\nतुम्हाला पुढे चालू ठेवायचे आहे का? कृपया प्रतीक्षा करा... शोधणे प्रगतीपथावर एक फाइल निवडा एक निर्देशिका निवडा संपादक अवैध फाइल. फाइल आढळली नाही. ह्या डिव्हाइसमध्ये उघडण्यासाठी फाइल खूप जास्त मोठी आहे. निर्गमनची पुष्टी करा काही जतन न केलेले बदल आहेत.\n\nजतन न करता निर्गमन करायचे? फाइल यशस्वीपणे जतन केली. फाइल फक्त-वाचा मोडमध्ये उघडली आहे. हेक्स डंप निर्माण करत आहे\u2026 प्रदर्शित करत आहे\u2026 वाचनखुणा मुख्‍यपृष्‍ठ रूट फोल्डर सिस्टिम फोल्डर सुरक्षित संचयन दूरस्थ संचयन प्रारंभिक फोल्डर सेट करा. वाचनखुण काढा. वाचनखुण यशस्वीरित्या जोडली. वाचनखुण आधीच अस्तित्वात आहे. प्रारंभिक फोल्डर प्रारंभिक फोल्डर निवडा: संबंधित मार्गांना परवानगी नाही. प्रारंभिक फोल्डर जतन करताना एक त्रुटी आली. शोधा सेटिंग्ज इतिहास साफ करा सूचना नाहीत शब्द रॅप सिंटेक्स हायलाईट %1$s - कॉपी%2$s %1$s - नवीन%2$s ऑपरेशन पार पाडत आहे\u2026 कॉपी करत आहे\u2026 <b>द्वारे</b> %1$s<br/><b>प्रती</b> %2$s हलवत आहे\u2026 <b>द्वारे</b> %1$s<br/><b>प्रती</b> %2$s हटवत आहे\u2026 <b>फाइल</b> %1$s उतारा करत आहे… <b>फाइल</b> %1$s कॉम्प्रेस करत आहे\u2026 <b>फाइल</b> %1$s <b>विश्लेषण करत आहे\u2026</b> बाहेर काढणे ऑपरेशन यशस्वीपणे पूर्ण केले. डेटा %1$sमध्ये उतरवला गेला. संक्षेप करणे ऑपरेशन यशस्वीपणे पूर्ण केले गेले. डेटा %1$sला कॉम्प्रेस करण्यात आला. कृती प्रॉपर्टीज रीफ्रेश करा नवीन फोल्डर नवीन फाइल सर्व निवडा सर्व निवड रद्द करा निवडा निवड काढा निवड इथे कॉपी करा निवड इथे हलवा निवड हटवा निवड कॉम्प्रेस करा लिंक तयार करा उघडा यासह उघडा कार्यान्वित करा पाठवा निवड पाठवा कॉम्प्रेस करा उतारा काढा हटवायचे? पुनर्नामित करा कॉपी तयार करा प्रॉपर्टीज बुकमार्क्समध्ये जोडा शॉर्टकट जोडा पालक उघडा चेकसम कॉम्प्युट करा मुद्रण करा घरी सेट करा ही क्रिया पुनर्स्थापित करता येत नाही. तुम्हाला चालू ठेवायचे आहे का? नाव: नाव रिक्त असू शकत नाही. अवैध नाव \'%1$s\' वर्णांना परवानगी नाही. जास्तीत जास्त वर्ण मर्यादा झाली. अवैध नाव \'.\' आणि \'..\' नावांना परवानगी नाही. नाव आधीच अस्तित्वात आहे. संघटना निवड लक्षात ठेवा यासह उघडा उघडा सह पाठवा पाठवा काहीही पूर्ण करण्यासाठी नाही. कन्सोल स्क्रिप्ट: वेळ: निर्गमन कोड: %1$s से. चेकसम कॉम्प्युट करा फाइल: चेकसम कॉम्प्युट करत आहे\u2026 फोल्डर Symlink अज्ञात सिस्टिम-परिभाषित लोकेल-परिभाषित dd/mm/yyyy hh:mm:ss dd/mm/yyyy hh:mm:ss dd/mm/yyyy hh:mm:ss %1$s आणि %2$s निवडले. सिस्टीम अॅप बायनरी मजकूर दस्तऐवज इबूक मेल संकूचित कार्यरत करा डाटाबेस फाँट छबी ऑडिओ व्हिडिओ सुरक्षितता सर्व कॉम्प्रेशन मोड शॉर्टकट हाताळण्यात अपयशी. शॉर्टकट यशस्वीपणे तयार केला. शॉर्टकट तयार करणे अपयशी झाले. सेटिंग्ज सामान्य सेटिंग्ज शोध पर्याय संग्रह पर्याय संपादक पर्याय थीम्स विषयी सामान्य केस-संवेदनशील नॅव्हिगेशन करताना किंवा शोध निकालांची क्रमवारी लावताना प्रकरणचा विचार करा तारीख/वेळ फॉरमॅट डिस्क वापर चेतावणी डिस्क वापर विजेट्स जेव्हा %1$s टक्के मोकळ्या डिस्क स्थानला पोहोचतील तेव्हा एक भिन्न रंग प्रदर्शित करा फोल्डर आकडेवारी कॉम्प्युट करा चेतावणी! फोल्डर आकडेवारीचे कॉम्प्युटेशन वेळ आणि सिस्टिम साधनसंपत्तीमध्ये खूप महाग आहे पूर्वावलोकन अनुप्रयोग, संगीत फाइल्स, चित्रे आणि व्हिडिओंमध्ये एक पूर्वावलोकन प्रतिमा दर्शवा स्वाईप जेश्चर्स वापरा फाइल्स किंवा फोल्डर्स शोधासाठी डावीकडून उजवीकडे स्वाईप करा जेश्चर वापरा प्रगत ऍक्सेस मोड सुरक्षित मोड सुरक्षित मोड\n\nअनुप्रयोग कोणत्याही विशेषाधिकारांविना चालू आहे आणि एकमेव ऍक्सेस करता येणाऱ्या फाइल सिस्टिम्स संग्रह व्हॉल्युम्स आहेत (SD कार्ड्स आणि USB) प्रयोक्ता मोड प्रॉम्प्ट करा प्रयोक्ता मोड प्रॉम्प्ट करा\n\nफाइल सिस्टिमला पूर्ण ऍक्सेसला अनुप्रयोग चालू आहे परंतु कोणत्याही विशेषाधिकार कृती अंमलात आणण्यापूर्वी परवानगीसाठी प्रॉम्प्ट केल्या जातील रूट ऍक्सेस मोड रूट ऍक्सेस मोड\n\nचेतावणी! हा मोड अशा ऑपरेशनना परवानगी देतो जे तुमचे डिव्हाइस मोडू शकतात. ऑपरेशन सुरक्षित असल्याची खात्री करणे ही तुमची जबाबदारी आहे वापरकर्त्यांचा ऍक्सेस निर्बंधित करा दुय्यम वापरकर्त्यांचा संपूर्ण सिस्टिममध्ये ऍक्सेस निर्बंधित करा परिणाम समर्पकता विजेट दर्शवा शोध संज्ञा हायलाईट करा निकाल मोडची क्रमवारी करा क्रमवारी नाही नावानुसार समर्पकतेनुसार गोपनीयता शोध संज्ञा जतन करा शोध संज्ञा जतन केल्या जातील आणि भविष्यातील शोधांसाठी सूचना म्हणून वापरल्या जातील शोध संज्ञा जतन केल्या जाणार नाहीत जतन केलेल्या शोध संज्ञा काढा सर्व जतन केलेल्या शोध संज्ञा काढण्यासाठी टॅप करा सर्व जतन केलेल्या शोध संज्ञा काढल्या गेल्या सुरक्षित संचयन विलंबीत सिंक्रोनायझेशन सुरक्षित फाइल सिस्टिम्सचे सिंक्रोनायझेशन हे महाग ऑपरेशन आहे. प्रत्येक ऑपरेशननंतर अधिक वेगाने प्रतिसाद देण्यास, फाइलसिस्टिम न वापरलेल्या स्थितीमध्ये असताना सिंक्रोनायझेशन पार पाडणे, परंतु अनुप्रयोग क्रॅश झाल्यास सिंक न झालेली माहिती गमावण्याच्या किंमतीवर हा पर्याय सक्षम करा. संकेतशब्द बदला संग्रह हटवा वर्तन सूचना नाहीत फाइल संपादित करत असतान शब्दकोशाच्या सूचना प्रदर्शित करू नका शब्द रॅप हेक्स डंप बायनरी फाइल्स बायनरी फाइल उघडताना, हेक्स डंप निर्माण करा आणि ती हेक्स व्ह्यूअरमध्ये उघडा सिंटेक्स हायलाईट सिंटेक्स हायलाईट संपादकामध्ये प्रदर्शित केलेल्या फाइलचे सिंटेक्स हायलाईट करा (फक्त जेव्हा त्या फाइल प्रकारासाठी सिंटेक्स हायलाईटिंग प्रोसेसर उपलब्ध असतो) रंगसंगती सिंटेक्स हायलाईट रंगसंगती निवडा थीम डिफॉल्ट वापरा चालू थीमचा डिफॉल्ट सिंटेक्स हायलाईट वापरा घटक थीम्स थीम सेट करा थीम यशस्वीरित्या लागू केली. थीम आढळली नाही. लॉग डिबगिंग माहिती प्रकाश थीम LineageOS फाइल व्यवस्थापकासाठी एक प्रकाश थीम. LineageOS नेव्हिगेशन ड्रॉवर उघडा नेव्हिगेशन ड्रॉवर बंद करा अल्फा चालू: नवीन: रंग: डिफॉल्ट थीम रंगसंगती रिस्टोअर करा मजकूर नियुक्ती एकेरी-ओळ टिप्पणी अनेक-ओळ टिप्पणी कळशब्द कोटेड स्ट्रींग चल सुरक्षित संग्रह अनलॉक करा सुरक्षित तयार करा पासवर्ड रीसेट करा सुरक्षित संग्रह हटवा सुरक्षित संग्रह फाइलसिस्टिम अनलॉक करण्यासाठी पासवर्ड टाईप करा. सुरक्षित संग्रह फाइलसिस्टिम संरक्षित करण्यासाठी पासवर्ड टाईप करा. सुरक्षित संग्रह फाइलसिस्टिम रीसेट करण्यासाठी चालू आणि नवीन पासवर्ड टाईप करा. सुरक्षित संग्रह फाइलसिस्टिम हटविण्यासाठी चालू पासवर्ड टाईप करा. जुना पासवर्ड: नवीन पासवर्ड: पासवर्ड: पासवर्डाची पुनरावृत्ती करा: तयार करा अनलॉक करा रीसेट करा हटवायचे? संग्रहास अनलॉक होउ शकत नाही. पासवर्डामध्ये निदान %1$d वर्ण असावे. पासवर्ड जुळत नाहीत. हे फाइलला एका तात्पुरत्या एनक्रिप्ट न केलेल्या स्थानी कॉपी करेल. हे 1 तासाने साफ केले जाईल. असमर्थित दस्तऐवज फॉरमॅट असमर्थित प्रतिमा फॉरमॅट दस्तऐवज: %1$s पृष्ठ %1$s चेतावणी!\n\nसंग्रहित फाइल संबंधित किंवा संपूर्ण मार्गांसह उतारा केल्यामुळे सिस्टिम फाइल्स खोडून त्यावर पुन्हा लिहिण्याद्वारे तुमच्या डिव्हाइसला नुकसान पोहोचू शकते.\n\nतुम्हाला पुढे चालू ठेवायचे आहे? लॉगबदल सुस्वागतम LineageOS फाइल व्यवस्थापकामध्ये स्वागत.\n\nहे अनुप्रयोग तुम्हाला फाइल सिस्टिम एक्सप्लोअर करू देते आणि तुमचे डिव्हाइस तोडू शकणारी ऑपरेशने करण्याची परवानगी देते. नुकसानास प्रतिबंध करण्यासाठी, अनुप्रयोग एका सुरक्षित, कमी-विशेषाधिकार असलेल्या मोडमध्ये चालू होईल.\n\nतुम्ही सेटिंग्जद्वारे प्रगत, संपूर्ण-विशेषाधिकार मोड ऍक्सेस करू शकता. एखादे ऑपरेशन तुमची सिस्टिम तोडत नाही याची खात्री करणे ही तुमची जबाबदारी आहे.\n\nLineageOS संघ ही फाइल उघडण्यासाठी अॅप सापडले नाही तुमच्या फाइल्स पाहण्यासाठी फाइल व्यवस्थापकाला संचयनाची परवानगी आवश्यक आहे. परवानगी मंजूर करण्यासाठी सेटिंग्जला जा आणि परवानग्या टॅप करा. सेटिंग्ज